image
#4
तुम्हाला Import-Export Business सुरू करायचा आहे, पण सुरुवात कुठून करावी हे कळत नाहीये का?
लोक म्हणतात मोठी गुंतवणूक लागते, ऑफिस लागते, connections लागतात पण खरं सांगायचं तर आजच्या digital world मध्ये लहान सुरुवात करून global business उभा करता येतो.
जर तुम्हाला भारतातून products export करून international buyers मिळवायचे असतील, किंवा इतरांचा product export करून commission कमवायचा असेल, तर हा workshop तुमच्यासाठी आहे.
मी तुम्हाला invite करतो एक 3 तासांच्या Live Import-Export Workshop (Marathi) मध्ये जिथे तुम्हाला theory नाही,
तर step-by-step practical roadmap मिळेल.
या workshop मध्ये तुम्ही श
Read more (full body)

या workshop मध्ये तुम्ही शिकणार:
• Import-Export business कसा सुरू करायचा (step-by-step)
• कोणता product export करावा हे कसं ठरवायचं
• 190+ देशांमध्ये buyers कसे शोधायचे
• WhatsApp, email, LinkedIn वापरून deals कशा मिळवायच्या
• Shipment, logistics आणि documents सोप्या पद्धतीने
• कमी investment मध्ये सुरुवात करण्याचे real methods
• Digital marketing वापरून global clients मिळवणे
सर्वात महत्त्वाचं —
हे सगळं तुम्हाला simple Marathi language मध्ये समजेल.
हा workshop खास आहे त्यांच्यासाठी:
✔ ज्यांना global business सुरू करायचा आहे
✔ ज्यांना online पैसे कमवायचे आहेत
✔ traders, manufacturers, students
✔ job सोबत side business सुरू करू इच्छिणारे
✔ ज्यांना buyers मिळत नाहीत
✔ ज्यांना process कळत नाही
जर तुम्ही serious आहात आणि पुढील 6-12 महिन्यांत Import-Export सुरू करायचा विचार करत असाल, तर हा workshop miss करू नका.
आज हजारो लोक YouTube वर random videos पाहतात
पण clarity मिळत नाही.
या workshop मध्ये तुम्हाला मिळेल: clear direction + real process + tools + guidance
Seats limited आहेत कारण session live आहे.
👉 आत्ताच Register करा
आणि तुमचा global business journey सुरू करा.
Click “Learn More” आणि तुमची seat confirm करा.